¡Sorpréndeme!

शिवसेनेच्या बैठकीचं पत्र सरन्यायाधीश Dhananjay Chandrachud यांनी मराठीतून वाचून दाखवलं | CJI | SC |

2023-02-22 29 Dailymotion

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत (Maharashtra Political Crisis) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर मागील दोन दिवसांपासून सलग सुनावणी होत आहे. या सुनावणीत वेगवेगळ्या मुद्द्यांवरून युक्तिवाद सुरू आहे. अशाच वेळी शिवसेनेने (Shivsena) 2019 साली पारित केलेल्या ठरावाबाबतचा एक मुद्दा समोर आला. पण हे पत्र मराठीत असल्यामुळे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (CJI Dhananjaya Chandrachud) यांनी मार्ग शिवसेनेचं ते पत्र मराठीतून वाचून दाखवले, तसेच त्याचा अर्थ देखील कोर्टाला समजावून सांगितला.

#DYChandrachud #CJI #Shivsena #SupremeCourt #Marathi #Politics #MarathiNews #KapilSibbal #HarishSalve #Maharashtra #NewDelhi #Shivsena #hwnewsmarathi